12 डिसेंबर रोजी डी.पी.सी. सभागृह येथे
सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 निधी संकलन शुभारंभ
हिंगोली,दि.10 :- 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता डी.पी.सी. सभागृह येथे सशस्त्र
सेना ध्वजदिन 2019 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक, विधवा मेळावा आयोजित करण्यात
आलेला आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000
For property auctions please visit https://www.banknilami.com/
ReplyDelete