01 May, 2023

 

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

 





 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते  आज ध्वजारोहण करण्यात आले.   

            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी  उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची उपस्थिती होती.

****

No comments:

Post a Comment