हिंगोली (जिमाका), दि. 04 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार, प्रतिनिधी यांची निवडणूक खर्चविषयक बाबींबाबत निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव, अर्जुन प्रधान आणि डॉ. राकेशकुमार बन्सल यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवार, (दि.5) रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधी, संबंधित पथकप्रमुखांनी बैठकीस उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment