14 April, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली ‍(जिमाका), दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, संतोष बोथीकर, सी. आर. गोळेगावर तसेच मि. श्री. वाकळे, धनराज निमजे, आम्रपाली चोरमारे यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. *****

No comments:

Post a Comment