11 April, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 11 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी, सी. आर. गोळेगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. *****

No comments:

Post a Comment