हिंगोली (जिमाका), दि. 30 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘रास्ते की पाठशाला’ पुस्तकाचे विमोचन आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुस्तकामध्ये रस्ते वाहतूक चिन्हे, सायकलींग सुविधा, स्कूल बस सुरक्षा, पादचाऱ्यांसाठी सुरक्षा नियम, आपत्कालीन परिस्थती, हेल्मेट, सीटबेल्ट, सेफ्टीबेल्ट वापराबाबतची माहिती देण्यात आली आहे.
यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, मोटार वाहन निरीक्षक अरविंद तोडकरी आदी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment