15 November, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

हिंगोली (जिमाका), दि. 15 : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयात पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ***

No comments:

Post a Comment