26 October, 2026

श्री महर्षी वाल्मिकी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

            हिंगोली, दि. २६ ऑक्टोबर (जिमाका) : श्री महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

            निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड यांच्या हस्ते श्री महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment