20 February, 2025

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार आश्विनकुमार माने, नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. *****

No comments:

Post a Comment