28 November, 2025

सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर

हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय दि. 1 नोव्हेंबर, 2025 पासून नवीन जागेत स्थलांतर झाले आहे. नवीन जागेचा पत्ता : सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, गावंडे निवास, अंबिकानगर, कोथळज रोड, हिंगोली-431513 येथे स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी होणारे सर्व पत्रव्यवहार वरील पत्यावर करावेत, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment