26 November, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. *****

No comments:

Post a Comment