01 February, 2026

 



जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास महाराज यांना अभिवादन



हिंगोली, (जिमाका) दि. 01 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त  संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 


*****