01 July, 2025

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि.01: हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना आज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे तहसीलदार आश्विनकुमार माने, नायब तहसीलदार सचिन जोशी, संतोष बोथीकर, सी.आर.गोळेगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. *****

No comments: