03 August, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

 



हिंगोली (जिमाका), दि. 3 :  थोर स्वातंत्र्यसेनानी  क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार सचिन जोशी, संतोष बोथीकर यांच्यासह  प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

******

No comments: