27 March, 2019

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता शेवटच्या दिवशी 37 उमेदवारांचे 57 नामनिर्देशन पत्र दाखल

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता शेवटच्या दिवशी 
37 उमेदवारांचे 57 नामनिर्देशन पत्र दाखल

हिंगोली,दि.27: 15-हिंगोली  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता शेवटच्या दिवशी 37 उमेदवारांनी 57 नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत, त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.


अ.
क्र.
उमेदवारांचे नाव
पत्ता
पक्षाचे नाव
नामनिर्देशन पत्राची संख्या
1
अलताफ अहमद एकबाल अहमद
जवाहर नगर, बाबा नगर जवळ कवडे फर्निचरच्या मागे , नांदेड
अपक्ष
01
2
इंगोले पिराजी गंगाराम
मु. माळधामणी पो. हिंगणी, ता. जि. हिंगोली ह.मु. नवीन आयटीआय जवळ एमआयडीसी एरीया, कळमनुरी
बहुजन समाज पार्टी
02
3
जयवंता विश्वंभर वानोळे
मु.पो. मुळधरा ता. किनवट, जि. नांदेड
अपक्ष
01
4
पठाण सत्तारखाँ कासीमखाँ
मस्तानशहा नगर , ईदगाह जवळ, हिंगोली
अपक्ष
03
5
राजश्री हेमंत पाटील
तुकाई खीराज नगर , तरोडा नाका, नांदेड
शिवसेना
04
6
गजानन हरीभाऊ भालेराव
मु.पो. कनेरगाव नाका, ता.जि. हिंगोली
राष्ट्रीय सर्वजन विकास पार्टी
01
7
डॉ. धनवे दत्ता मारोती
राधाकिसन अपार्टमेंट, प्लॉट नं.102 अ, श्रीनगर, नांदेड
बहुजन समाज पार्टी
02
8
सुभाष विठ्ठलराव वानखेडे
मु.पो. सवना, ता. सेनगांव ,जि. हिंगोली
अपक्ष
01
9
वसंत किसन पाईकराव
शास्त्री नगर, कळमनुरी , जि. हिंगोली
अपक्ष
01
10
संतोष मारोती बोइनवार
तामसा, ता. हदगांव , जि. नांदेड
अपक्ष्‍
01
11
सुभाष परसराम वानखेडे
मु.पूर, पो. नांदापूर, ता. औंढा , जि. हिंगोली
बहुजन महा पार्टी
01
12
चक्रधर पांडुरंग देवसरकर
मु. पोतरा, पो. सातारी, ता. उमरखेड , जि. यवतमाळ
बहुजन मुक्ती पार्टी
01
13
वर्षा शिवाजी देवसरकर
मु. पोतरा, पो. सातारी, ता. उमरखेड , जि. यवतमाळ
बहुजन मुक्ती पार्टी
02
14
असदखान अहमदखान
रामनगर, किनवट, ता. किनवट, जि. नांदेड
अपक्ष/ बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट
02
15
उत्तम मारोती धाबे
मु. पो. अडगांव ता.जि. हिंगोली
अखंड हिंद पार्टी
01
16
मनिष दत्तात्रय वडजे
106 साई हाईट्स 6 वा मजला बी.के. हॉल, श्रीनगर , नांदेड
अपक्ष
01
17
प्रकाश विठ्ठलराव घुन्नर
मु. डोंगरगांव, ता. हदगांव , जि. नांदेड
अपक्ष
02
18
कोंडीबा ज्ञानोजी मस्के
हर्ष नगर, आसेगाव रोड , वसमत, जि. हिंगोली
आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया
01
19
उत्तम भंगाजी कांबळे
मु. पो. शेंबाळपिंप्री, ता. पुसद, जि. यवतमाळ
प्रबुध्द रिपब्लीकन पार्टी
02
20
सुभाष नागोराव वानखेडे
मु.पूर, पो. नांदापूर, ता. औंढा , जि. हिंगोली
हम भारतीय पार्टी
01
21
संदीप विजयराव निखाते
मु.पो. आर्यवैश्य कॉलनी, किनवट, जि. नांदेड
नवभारत  निर्माण पार्टी/अपक्ष
02
22
मारोतराव कानोबाराव उके
घर क्र.31162 गवळी गल्ली , नांदेड
अपक्ष
01
23
चाऊस शेख जाकेर शेख मोहमद
बौध्द नगर , बाजार गल्ली, ता. हदगांव , जि. नांदेड
अपक्ष
01
24
सुनील दशरथ इंगोले
सम्राट अशोक नगर , हिंगोली
अपक्ष
01
25
मकबुल अहमद अब्दुल हबीब
मु. पो. इंदिरा नगर, कळमनुरी, जि. हिंगोली
मजलीस बचाव तहरीक (एमबीटी)
01
26
चव्हाण बाबु धनु
चव्हाण हॉस्पीटल, गेट ब्रिज जवळ , सम्राट नगर , नांदेड
अपक्ष
01
27
ढोले विठ्ठल नागोराव
मु. दगडथर, पो. वडद, ता. महागांव , जि. यवतमाळ
अपक्ष
01
28
वानखेडे सुभाष बापुराव
मु. ल्याहारी, ता. हदगांव जि. नांदेड
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
03
29
नारायण तुकाराम इरबतनवाड
रा. शिरुर ताजबंद, जि. लातूर
अपक्ष
01
30
सुभाष मारोती वानखेडे
मु.पो. खरुस (बु) ता. उमरखेड जि. यवतमाळ
अपक्ष
01
31
पाटील हेमंत श्रीराम
 तुकाई , घर क्र.1/10,623 रविराज नगर, तरोडा नाका, नांदेड
शिवसेना
04
32
जाधव शिवाजी मुंजाजीराव
वेंकटरमणा नगर, नांदेड रोड , वसमत
अपक्ष
04
33
मोहन फत्तुसिंग राठोड
मु. पो. शिंगोरा तांडा, ता. किनवट, जि. नांदेड
वंचित बहुजन आघाडी
01
34
अहमद कदीर मस्तान  सय्यद
आझम कॉलनी, हिंगोली.
अपक्ष
01
35
सुभाष काशिबा वानखेडे
मु.पो. सुकळी ज. ता. उमरखेड , जि. यवतमाळ
अपक्ष
01
36
देवजी गंगाराम आसोले
मु. पो. खापरखेडा ता. कळमनुरी, जि. हिंगोली
अपक्ष
01
37
आबासाहेब विठ्ठलराव कल्याणकर
मु. खरबी, पो. भोसी, जि. नांदेड
अपक्ष
01

आतापर्यंत एकुण 49 उमेदवारांनी 74 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.

****


No comments: