भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
हिंगोली
(जिमाका), दि. 20 : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दि. 31 ऑक्टोबर ते 6
नोव्हेंबर, 2022 या कालावधीत भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
करण्यात आले आहे.
दक्षता जनजागृती
सप्ताहानिमित्त दि. 31 ऑक्टोबर ते 6
नोव्हेंबर, 2022 या कालावधीत विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे, असे
पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment