महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
हिंगोली, दि.01: जिल्हाधिकारी
कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न झाला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद
रणवीरकर, उपजिल्हाधिकारी
(सामान्य) निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, सह जिल्हा निबंधक
संजय पाटील, राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्राचे बारी सिद्दिकी, खुदाबक्श तडवी
यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागातील
अधिकारी - कर्मचारी यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment