हिंगोली येथे
रोजगार मेळाव्याचे आयोजन
हिंगोली,
दि.20: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने दि. 21 व 22 मार्च 2018 रोजी 11:00 वाजता जिल्हा कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय ईमारत एस- 3
तिसरा माळा, जिल्हाधिकरी कार्यालय परीसर, हिंगोली येथे Sales Representative, Operator,
Trainee, Trainee Appreciate या पदांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आला असून खालील
उद्योजक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
अ.क्र.
|
उद्योजकांची नाव
|
पदांचे नाव
|
पदसंख्या
|
शैक्षणिक पात्रता
|
वेतन
|
1
|
नवभारत
फर्टीलायजर लीमीटेड
|
Sales
Representative
|
40
|
12 वी
पास
|
10,000
ते 12,000
|
2
|
रेमण्ड
कॉटन्स लिमीटेड, अमरावती
|
Operator
|
50
|
ITI दोन
वर्षाचा
|
5,700
व उपस्थिती भत्ता
|
3
|
धूत ट्रान्समिशन
प्रा.लि. औरंगाबाद.
|
Trainee
|
100
|
12 वी
पास
|
7,500
ते 9,000
|
Trainee
Appreciate
|
50
|
ITI
|
रोजगार मेळाव्यास सहभागी
होण्यासाठी mahaswayam.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावे/पात्र उमेदवारांना रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन अप्लाय सदर कार्यालयात दि. 21 मार्च रोजी वेळ 11.00 ते 2.00
यादरम्यान करुन देण्यात येईल.अधिक माहितीसाठी या mahaswayam.in वेबपोर्टलला भेट द्या किंवा कार्यालयाच्या
दुरध्वनी 02456 -224574 वर संपर्क साधावा. वरील शैक्षणिक पात्रताधारक शिक्षित विद्यार्थ्यांनी
आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो, सेवायोजन कार्ड घेवून दिलेल्या पत्यावर
स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, हिंगोली,
यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment