कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री निलंगेकर यांचा
हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली,दि.16: राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता,
कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री लातूर हे हिंगोली
जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे- गुरुवार
दिनांक 16 ऑगस्ट 2018 रोजी रात्री 11.00 वाजता हिंगोली विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
दिनांक 17 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8.00 वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांची सदिच्छा
भेट, सकाळी 09.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण.
0000
No comments:
Post a Comment