जिल्हाधिकारी कार्यालयात सदभावना दिनानिमत्त प्रतिज्ञा
हिंगोली,दि.20:माजी पंतप्रधान स्व.
राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात
‘सदभावना दिन’ साजरा करण्यात आला. सदभावना दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी
जगदीश मिनियार यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रतिज्ञा दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण,
उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री. बोरगावकर यांच्यासह
विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी यांची उपस्थिती
होती.
*****
No comments:
Post a Comment