मतदानाकरीता 18 एप्रिल रोजी सार्वजनीक सुट्टी
हिंगोली,दि.1: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 च्या अनुषंगाने 15-हिंगोली लोकसभा मतदार संघा करीता दूसऱ्या टप्प्यात गुरुवार दि. 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी
मतदारांना मतदान करता यावे यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे
कार्यालय यांनी दि. गुरुवार दि. 18 एप्रिल, 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आले असल्याचे
कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment