पालकमंत्री दिलीप
कांबळे यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.29:
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय, मदत व
पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा
जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
पालकमंत्री
श्री. कांबळे यांचे मंगळवार, दिनांक 30 एप्रिल, 2019 रोजी सायंकाळी 6.00 वाजता
हिंगोली येथे आगमन व राखीव. बुधवार दिनांक 1 मे, 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ (स्थळ
: पोलीस कवायत मैदान, हिंगोली), सकाळी 10.30 वाजता हिंगोली येथून वाहनाने
जिंतूर-जालना मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment