बीपीएल
कार्ड धारकांना साखरेचे माहे डिसेंबर महिन्यासाठी
1433
क्विंटलचे नियतन मंजुर
हिंगोली,
दि. 18 : जिल्ह्यासाठी बीपीएल कार्डधारकांना
माहे डिसेंबर - 2016 या महिन्याकरीता तालुक्याचे
नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले
आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 373, औंढा नागनाथ,
शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 180, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 285, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय
गोदाम, कळमनुरी - 360, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 235 एकूण 1433, असे जिल्हा पुरवठा
अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment