हिंगोली, दि. 7 : जिल्ह्यातील सर्व
माजी सैनिकांनी आपल्या जिल्ह्यातील जे माजी सैनिक इतर स्वयंसेवी संस्थाप्रमाणे स्वयंस्फूर्तीने
आपत्ती व्यवस्थापनाकरिता विना वेतन/मानधन सेवा देण्यास इच्छूक असतील त्यांनी दिनांक
30 ऑक्टोबर, 2020 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे नांव नोंदणीसाठी अर्ज
सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment