पालकमंत्री अतुल सावे यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.12: उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक
विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे
जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार
दिनांक 15 जुलै 2019 रोजी सकाळी 10.00
वाजता वसमत जि. हिंगोली येथे आगमन, सकाळी 11.30 वाजता वसमत येथून हिंगोलीकडे
रवाना, दुपारी 1.00 वाजता हिंगोली विश्रामगृह येथे आगमन, दुपारी 2.00 ते 2.30
वाजता राखीव, दुपारी 2.30 वाजता जिल्ह्यातील शासकीय विभागाची आढावा बैठक (स्थळ :
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली), सायंकाळी 6.00 वाजता हिंगोली येथून शासकीय
वाहनाने परभणीकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment