जिल्हाधिकारी
कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
हिंगोली, दि. 26
: भारतीय संविधान दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील
सभागृहात आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या
उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी अप्पर
जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा
नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोवींद रणविरकर, जिल्हा
अधिक्षक भूमी अभिलेख सुधीर जाधवर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर,
जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल कळसकर, तहसिलदार
जिवककुमार कांबळे, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment