हिंगोली, दि.06 : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली
जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड या जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 07 मे,2020 रोजी सकाळी 06.00 वाजता मुंबई येथून वाहनाने हिंगोलीकडे प्रस्थान.
हिंगोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे मुक्काम.
शुक्रवार, दि. 08
मे,2020 रोजी सकाळी 11.00 वाजता कोरोना
(कोविड-19) च्या अनुषंगाने प्रशासकीय बैठक. (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली).
बैठकी नंतर राखीव व मुक्काम (शासकीय
विश्रामगृह, हिंगोली).
शनिवार, दि. 09 मे,
2020 रोजी सकाळी 11.00 वाजता पाणी टंचाई / चारा टंचाई आढावा बैठक, महात्मा गांधी ग्रामिण
रोजगार योजना प्रशासकीय आढावा बैठक तसेच शासकीय धान्य वाटप प्रशासकीय आढावा बैठकीस
उपस्थिती. (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय,हिंगोली) बैठकी नंतर राखीव व मुक्काम.
(शासकीय विश्रामगृह, हिंगोली). रविवार, दि. 10 मे,2020 रोजी शासकीय विश्रामगृह, हिंगोली
येथून सोईनुसार वाहनाने मुंबईकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment