01 March, 2021

संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक कारणासाठी भ्रमणध्वनी व ई-मेलवर संपर्क साधावा --- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 


हिंगोली, (जिमाका) दि. 01 : कोरोना विषाणू कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना अंतर्गत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि.01 मार्च, 2021 ते दि. 07 मार्च,2021 या कालावधीत संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात पत्रव्यवहार करण्यासाठी खालील भ्रमणध्वनी व ई-मेल पत्यावर संपर्क साधावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संपर्कासाठी कार्यालयनिहाय भ्रमणध्वनी व ई-मेल पत्ता पुढीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.

कार्यालयाचे नाव

संपर्क क्र.

कार्यालयाचा Email

01

जिल्हाधिकारीकार्यालय हिंगोली

९४०५४०८९३९

rdc.hingoli123@gmail.com

02

उपविभागीय अधिकारी हिंगोली

९०४९४२७७७६

sdohingoli123@gmail.com

03

उपविभागीय अधिकारी वसमत

९४२२१३२१०१

sdobasmath0@gmail.com

04

उपविभागीय अधिकारी कळमनुरी

७३५०५१४८४८

sdokalamnuri@gmail.com

05

तहसीलदार हिंगोली

९४०५३९०३९०

tahhingoli1234@gmail.com

06

तहसीलदार कळमनुरी

९६२३५०८१४५

tahkalamnuri123@gmail.com

07

तहसीलदार सेनगाव

८६९८९९५०९२

tahsilsengaon@gmail.com

08

तहसीलदार वसमत

७७७६८८९९९९

tahbasmat123@gmail.com

09

तहसीलदारऔंढा ना.

९६३७८५९९८७

tahaundha123@gmail.com

*****

No comments: