हिंगोली, (जिमाका) दि. 31 : जिल्ह्यातील ज्या माजी
सैनिकांनी 1962, 1965 आणि 1971 च्या भारत-चीन , पाकिस्तान युध्दामध्ये प्रत्यक्ष
सहभागी झाले होते व निवृत्ती वेतन मिळत नाही अशा माजी सैनिकांनी त्यावेळचा पुरावा सोबत
घेऊन दिनांक 10 एप्रिल, 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे नोंद
करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
****
No comments:
Post a Comment