हिंगोली, (जिमाका) दि. 23 : महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक नियम क्रमाक 409 अन्वये
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी स्टेट
बँक ऑफ इंडियाच्या हिंगोली, बसमत, कळमनुरी , सेनगाव व औंढा नागनाथ येथील शाखा दि.
31 मार्च, 2021 रोजी उशीरापर्यंत म्हणजे रात्रीचे 11.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे
आदेश दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment