ताडी
दुकानाचा जाहीर लिलाव
हिंगोली, (जिमाका) दि. 16 : जिल्ह्यातील ताडी दुकानाचा सन 2021-2022 या
वर्षासाठी दि. 7 मार्च, 2022 रोजी जाहीर लिलाव (ई-लिलाव-नि-ई निविदा पध्दतीने )
ठेवण्यात आला आहे.
इच्छूक बोलीदारांनी या
ताडी लिलावात सहभागी होण्यासाठी www.mahatenders.gov.in
या संकेतस्थळावर भेट द्यावी. याच संकेतस्थळावर जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती प्रकाशित
करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ई-लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधितांनी
याची नोंद घ्यावी, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment