27 October, 2026

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, विकास नगर येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनी अल्बेंडाझोल गोळ्याचे वाटप


हिंगोली, दि. २७ ऑक्टो:-कळमनुरी शहरातील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, विकास नगर येथे 'राष्ट्रीय जंतनाशक दिन' शुभारंभ कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी प्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, गटविकास अधिकारी अमित मुंढे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेषराव नरवाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

No comments: