मतदानाच्या दिवशी सुट्टी
हिंगोली, दि. 8 :- जिल्ह्यातील माहे सप्टेंबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत
मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व
रिक्त पदांच्या पोटनिवडणुकासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने दि. 24 ऑगस्ट, 2016 रोजी मतदान
होणार आहे. तरी संबंधित ग्रामपंचायत निवडणूकांच्या मतदानाच्या दिवशी मतदानाच्या
क्षेत्रात सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी
यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment