प्रधान सचिव शाम तागडे यांनी घेतला अल्पसंख्यांक योजनांचा आढावा
हिंगोली,दि.18:- हिंगोली दि. १८: महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक
आयोगाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील
सभाग़हात जिल्हयामध्ये अल्पसंख्याक विभागाचया राबविण्यात येणा-या विविध
योजनांचा आढावा घेतला.
यावेळी यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सहाय्यक जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे नईम कुरुशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता व पाणी पुरवठा श्रीमती दिपाली कोतवाल, हिंगोली तहसीलदार विजय अवधाने, कळमनुरी तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, वसमत तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे, औंढा नागनाथ तहसीलदार शाम मदनुरकर, शिक्षणाधिकारी (माध्य) दिपक चवणे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी द. रा. आव्हाड तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

****
No comments:
Post a Comment