राज्यमंत्री
मा.ना. श्री. मधुकरराव कांबळे यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.16:-
राज्यमंत्री (द.) उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ
साठे स्मारक समिती मा. ना.श्री.
मधुकरराव कांबळे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे . दिनांक 18
फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन (वेळ –राखीव ) , सकाळी 11.30
वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून
शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment