11 September, 2018

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2018-19 वेळा पत्रकात बदल


जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2018-19 वेळा पत्रकात बदल

हिंगोली,दि.11: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली तसेच जिल्ह्यातील मान्यता प्राप्त खेळाच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2018-19 चे कार्यक्रमामध्ये खालील खेळाच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.
अ.क्र
खेळ
दिनांक
स्थळ
1)
वुशु
दि.18ते19सप्टेंबर2018
जिल्हापरिषदप्रशाला,वसमत,
2)
योगा
दि.18ते19सप्टेंबर2018
तालुकाक्रीडासंकुल,कळमनुरी,
3)
कुस्ती
दि.25ते26सप्टेंबर2018
üबहिर्जीस्मारकविद्यालय,वसमत,
4)
फुटबॉल
दि.27ते28सप्टेंबर2018
आदर्शमहाविद्यालय,हिंगोली,
5)
आर्चरी
दि.01/02ऑक्टोंबर2018
तालुकाक्रीडासंकुल,वसमत,
6)
मैदानी
दि.05(सर्वमुले)ऑक्टोबर2018
दि.06(सर्वमुली)ऑक्टोबर2018
शारीरिकशिक्षणमहाविद्यालय,जवळाबाजारता.औंढा(ना)जि.हिंगोलीयेथेहोतील.
वरील सुधारीत वेळापत्रकाची क्रीडा शिक्षक, खेळांडू, पालकांनी नोंद घेऊन दिलेल्या तारखेस वेळेवर स्पर्धेकरीता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

****

No comments: