वृत्त क्र.307 दिनांक
: 17 सप्टेंबर, 2018
जिल्हाधिकारी कार्यालयात अनिल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या
हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, प्र. निवासी
उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी निवडणूक
गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्यासह विविध विभागातील
अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment