कोषागार कार्यालयाच्या
पत्त्यात बदल
हिंगोली,दि. 25 : येथील कोषागाराच्या
स्थलांतरणामुळे पत्यात बदल झालेला आहे – जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या पाठीमागे, हिंगोली ता. जि. हिंगोली पिन कोड-431513, दूरध्वनी क्रमांक
02456-221440 , ई- मेल to.hingoli@zillamahakosh.in तरी यापुढे या कार्यालयाशी पत्रव्यवहार
करताना उपरोक्त नमूद सुधारीत पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात यावा असे जिल्हा कोषागार
अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment