नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत
अत्यावश्यक वस्तु व सुरक्षा संचाचे वितरण
हिंगोली, दि.13: इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय , हिंगोली
मार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत अत्यावश्यक
वस्तु व सुरक्षा संचाचे वितरण जिल्हा सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड
यांच्या हस्ते करण्यात आले .
तरी जास्तीत जास्त नोंदणीकृत
बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सरकारी कामगार अधिकारी
श्री. कराड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment