वृत्त क्र.584 दिनांक : 26 डिसेंबर 2017
पालकमंत्री मा.ना. श्री.
दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.26:- राज्यमंत्री, सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय, मदत व पुनर्वसन,
भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.
दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे . दिनांक 27 डिसेंबर रोजी सायं.5.30 वाजता शासकीय विश्रामगृह
हिंगोली येथे आगमन व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत
आढावा बैठक , सायं.6.30 वाजता
शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून वाहनाने
जवळा बुद्रुक ता. सेनगाव कडे प्रयाण ,
सायं.7.00 वाजता शिवछत्रपती चौक
जवळा बुद्रुक, ता. सेनगाव येथे आगमन व राखीव , रात्री 9.30 वाजता जवळा बुद्रुक ता. सेनगाव जि. हिंगोली येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment