वृत्त क्र. 569 दिनांक : 07 डिसेंबर 2017
सहकार, पणन व वस्त्रोद्योग
मंत्री श्री. सुभाष देशमुख यांचा जिल्हा दौरा
हिंगोली,दि.07: सहकार, पणन
व वस्त्रोद्योग मंत्री ना. श्री. सुभाषे देशमुख हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे . दिनांक 9 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8.30
वाजता कळमनुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती
येथील किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्रास
भेट , सकाळी 9.00 वाजता कळमनुरी येथून शासकीय
विश्रामगृह हिंगोली कडे आगमन
, सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह , हिंगोली येथे आगमन व राखीव
, सकाळी 10.00 ते 11.30 वाजता रामाकृष्ण पॅलेस
येथील सभागृहातील सहकार चळवळीची वाटचाल , संधी
व आव्हाने या चर्चासत्रास उपस्थिती , सकाळी 11.30 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने आडगाव कडे प्रयाण ,दुपारी 12.00 वाजता
आ. श्री. तान्हाजी मुटकुळे , वि.स.स. यांच्या निवासस्थानी सदिच्छा
भेट , दुपारी 1.00 वाजता आडगाव येथून
शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment