लोकराज्य विशेषांकाचे जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांच्या हस्ते प्रकाशन
हिंगोली,
दि.14: माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या महापरिनिर्वाण दिन ‘क्रांतिसुर्याला
विनम्र अभिवान’ या विशेषांकाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या
हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रकाशन
करण्यात आले.
यावेळी
प्र. निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी,
मुख्याधिकारी रामदास पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल कळसकर आणि जिल्हा माहिती
अधिकारी अरुण सूर्यवंशी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment