अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) हाजी
अरफात शेख
यांचा सुधारीत जिल्हा दौरा
हिंगोली,दि.7: अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख हे
दिनांक 12 व 13 डिसेंबर 2018 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे- दिनांक 12 डिसेंबर 2018 रोजी रात्री 9.00 वाजता
शासकीय विश्रामगृह येथे आगमन, मुक्काम व राखीव. दिनांक 12 डिसेंबर 2018 रोजी सकाळी
10.00 ते 12.00 वाजेदरम्यान विविध अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधींची भेट. दुपारी
02.30 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक/ माध्यमिक/ निरंतर), सेवायोजन अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक
बांधकाम विभाग, लीड बँक मॅनेजर, जिल्हा वक्फ
अधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकारी यांचे सोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक (पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व
राज् शासनाच्या योजनांचा आढावा) , सायं.4.00 वाजता पत्रकार परिषद, सायं. 6.00
वाजता हिंगोली येथून नागपूर साठी प्रयाण.
******
No comments:
Post a Comment