दोन ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
हिंगोली,दि.22:
जिल्हाधिकारी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणात विहित मुदती जात
वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ग्रामपंचायत देवजना ता. कळमनुरी ग्रामपंचायत सदस्य
श्री. राजेश तुळशीराम धोत्रे आणि ग्रामपंचायत सदस्या श्रीमती शोभाबाई दिलीप कल्याणकर
या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10-1 अ अन्वये
सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) हिंगोली यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment