08 May, 2017

दोन ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
            हिंगोली,दि.8: जिल्हाधिकारी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणात विहित मुदती जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ग्रामपंचायत कामठा ता. कळमनुरी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती मिनाक्षी दिलीप कोल्हे आणि बोरिशिकारी ता. हिंगोली ग्रामपंचायत सदस्या सौ. रेखा साहेबराव जाधव या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10-1 अ अन्वये सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) हिंगोली यांनी कळविले आहे.

***** 

No comments: