जिल्हाधिकारी
कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी
हिंगोली, दि.
14: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित
जवाहरलाल नेहरू यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी
श्री. मिनियार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली
व्यक्त केली.
यावेळी उपजिल्हा
निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी
उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment