जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती , भटक्या
जमाती, इतर मागासवर्ग व
विशेष मागास
प्रवर्ग कल्याण मंत्री मा.ना. प्रा.राम शिंदे यांचा जिल्हा दौरा
हिंगोली , दि.16 :- जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती , भटक्या जमाती, इतर
मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री
मा.ना. प्रा.राम शिंदे हे या जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत आहेत . त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे –शनिवार दिनांक
18 नोव्हेंबर रोजी (दिवसभर) औरंगाबाद विभागातील
लातूर , उस्मानाबाद , हिंगोली , नांदेड
व परभणी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केलेल्या कामांची तसेच जलसंधारण विभागामार्फत
केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी .
00000
No comments:
Post a Comment