19 April, 2018

पालकमंत्री मा.ना. श्री. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा


पालकमंत्री मा.ना. श्री. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.19:- राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे .  दिनांक 23 एप्रिल 2018 रोजी दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन , दुपारी 02.00 वाजता  जिल्हास्तरीय  खरीप हंगाम 2018 हंगामपूर्व  आढावा  बैठक (स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय , हिंगोली), दुपारी 03.15 वाजता  विभागीय वन अधिकारी  हिंगोली यांच्या कार्यालयाचे  भूमीपूजन (स्थळ- वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय , एस.आर.पी. एफ. कॅम्प जवळ, हिंगोली) , दुपारी 4.00 वाजता  हिंगोली येथून  शासकीय वाहनाने जालनाकडे प्रयाण..
00000

No comments: