पालकमंत्री
दिलीप कांबळे यांचा दौरा रद्द
हिंगोली,दि.21: हिंगोली जिल्ह्यात विधान परिषदे निवडणुकीसाठीची आचार संहिता
लागु झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा सोमवार दिनांक 23 एप्रिल,
2018 रोजीचा दौरा रद्द झाल्याचे पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी
कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment