पालकमंत्री मा.ना.
श्री. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.26:-
राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि
विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत
असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे . दिनांक 30 एप्रिल 2018(सोमवार) रोजी रात्री
08.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम , दिनांक 1 मे 2018(मंगळवार)
रोजी सकाळी 08.00 वाजता महाराष्ट्र राज्य
स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण (स्थळ – पोलीस कवायत मैदान,
हिंगोली ), सकाळी 09.30 वाजता शासकीय
विश्रामगृह येथे राखीव , दुपारी 12.00
वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून
शासकीय वाहनाने जिंतूर मार्गे जालनाकडे
प्रयाण..
00000
No comments:
Post a Comment